अर्थ : ज्याला कसलीच आशा उरली नाही असा.
उदाहरणे :
महेश खूप लवकर निराश होऊन कोणतेही काम करण्यास माघार घेतो.
निराश व्यक्ती प्रयत्नाने आनंदी आणि आशादायी बनू शकते.
समानार्थी : नाउमेद
निराश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. niraash samanarthi shabd in Marathi.